Anshuman Gaekwad हे माजी भारतीय क्रिकेटपटू सध्या कॅन्सरशी लढत आहेत. 71 वर्षीय गायकवाड यांची लंडन मध्ये Sandeep Patil यांच्यासोबत भेट झाली तेव्हा त्यांच्या आजारपणाबद्दल समजले. सध्या BCCI कडून उपचारांसाठी निधी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. Anshuman Gaekwad हे भारतीय क्रिकेट संघामध्ये 1975 ते 1987 दरम्यान होते. त्यांनी 40 टेस्ट आणि 15 एकदिवसीय तर एक वन डे इंटरनॅशनल खेळली आहे. 2000 ते 2001 पर्यंत त्यांनी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आणि भारतीय संघाला 2000 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी रौप्य पदक मिळवून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)