इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर मयंक अग्रवाल 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्कोर 58/2.
Make that two in an over!
Double-strike for @Russell12A ⚡️⚡️
Rahul Tripathi departs for 9.
Follow the match ▶️ https://t.co/odv5HZvk4p#TATAIPL | #KKRvSRH https://t.co/1jaaJ2yxzy
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
DRE-RUSS with the opening wicket for @KKRiders 😎
Fifty up for #SRH but they lose Mayank Agarwal's wicket!
Follow the match ▶️ https://t.co/odv5HZvk4p#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/7oeoAwd1if
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)