Babar Azam Trolled: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने दमदार सुरुवात केली. पण या मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचे वाईट क्षेत्ररक्षण दिसुन आले. सामन्यामध्ये बाबर आझमने सोपा झेल सोडला त्यामुळे पुन्हा एकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. (हे देखील वाचा: David Warner Arrives in Helicopter: चित्रपट शैलीत डेव्हिड वॉर्नरची स्टेडियममध्ये झाली एन्ट्री, सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहचला मैदानात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)