WPL 2024: महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या लीगची सुरुवात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs DC) सामन्याने होईल. सुरुवातीचे सामने बेंगळुरूमध्ये होतील, फायनलसह उर्वरित सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी एक भव्य उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे. बुधवारी संध्याकाळी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ट्रॉफीसह सर्व कर्णधारांचे फोटोशूट आणि भेट झाली. WPL च्या दुसऱ्या सीझनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते बॉलिवूड कलाकार परफॉर्म करणार आहेत. (हे देखील वाचा: WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात Shah Rukh Khan सह अनेक बॉलिवूड स्टार्स करणार धमाल, संपूर्ण यादी झाली जाहीर)
पाहा व्हिडिओ
Lights 💡
Camera 📸
And a whole lot of fun as the five Captains assembled for the Captains Day briefing.#TATAWPL season 2 starts on February 23.
Get your tickets NOW at https://t.co/jP2vYAWukG! pic.twitter.com/6sAfod4QLV
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 21, 2024
5️⃣ Captains. 1️⃣ Goal 🏆
The stage is set for #TATAWPL 2024 🏟️ pic.twitter.com/XkhMWXMXmd
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)