Fans Trolled PAK Team: पाकिस्तानच्या पराभवाने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने एक ओव्हरपूर्वी सहज विजय मिळवला.

Fans Trolled PAK Team: पाकिस्तानच्या पराभवाने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
Photo Credit - Twitter

टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान (ENG vs PAK) संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने एक ओव्हरपूर्वी सहज विजय मिळवला. टीम इंडिया उपांत्य फेरीत बाहेर पडल्यावर पाकिस्तानच्या चाहत्यांनी खूप आंनद लुटला. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांनीही पाकिस्तान संघाचा बँड वाजवण्यास सुरुवात केली आहे. (Fans Trolled PAK Team) सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.

पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2022 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).