क्रिकेट विश्वचषक 2023 चा 13 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना रविवारी (15 ऑक्टोबर) इंग्लंड आणि अफगाणिस्तान (ENG vs AFG) यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium in Delhi) खेळला जात आहे. इंग्लंड संघाला अफगाणिस्तानला हरवून स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाने इंग्लडसमोर 285 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना 117 धावावर इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद झाले आहे. इंग्लडचा स्कोर 125/5
AFGHANISTAN ROARING IN DELHI....!!!
England 117/5 now with Rashid Khan picking up Liam Livingstone. What a show by Afghan boys. pic.twitter.com/7jKuXWdQ6Y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)