बॉक्सिंगमध्येही भारताला चांगली बातमी मिळाली आहे. 91 किलो गटात सतीशने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सतीश कुमारने जमैकाच्या बॉक्सर रिकार्डोविरूद्ध 4-1 ने विजय नोंदविला आहे. सातव्या दिवशी भारतासाठी खूप चांगली बातमी मिळाली आहे. आता बॉक्सिंगमध्ये पदकाची आशाही वाढत आहे.
#TokyoOlympics2020 | Boxer Satish Kumar beats Jamaica's Ricardo Brown 4-1 in men's Super Heavy (+91kg) to qualify for quarterfinals pic.twitter.com/laslyCd8oX
— ANI (@ANI) July 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)