ICC U19 Cricket World Cup 2022 squad: अंडर-19 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाच्या खेळाडूंची घोषणा, यश दुलच्या हाती कर्णधार पदाची धुरा
चार वेळा चॅम्पियन झालेल्या भारताने रविवारी अंडर-19 विश्वचषक 2022 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली.
चार वेळा चॅम्पियन झालेल्या भारताने रविवारी अंडर-19 विश्वचषक 2022 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. चौदावा स्पर्धेची 14वी आवृत्ती वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत चार यजमान देशांमध्ये होणार आहे.
वेस्ट इंडिजला जाणार्या 17 सदस्यीय संघाचा कर्णधार म्हणून दिल्लीचा फलंदाज यश दुलची निवड करण्यात आली आहे. उपकर्णधारपदी एसके रशीदची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या 14 व्या आवृत्तीत 48 सामन्यांमध्ये 16 संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. या फॉरमॅटमध्ये चार गटांतील प्रत्येकी दोन शीर्ष संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करताना दिसतील तर उर्वरित संघ 23 दिवसांच्या स्पर्धेत सहभागी होतील. भारत अंडर 19 संघ ब गटात आहेत.
🚨 NEWS 🚨: Four-time winners India announce ICC U19 Cricket World Cup 2022 squad. #BoysInBlue
More Details 🔽
— BCCI (@BCCI) December 19, 2021
Here's India's squad for ICC U19 Cricket World Cup 2022 squad 🔽 #BoysInBlue
Go well, boys! 👍 👍 pic.twitter.com/im3UYBLPXr
— BCCI (@BCCI) December 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2021 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

