Baby Shower For Pet Dog: एका श्वानप्रेमीने तिच्या पाळीव कुत्रीला नवीन कपडे, हार आणि डोक्यावर सिंदूर घालून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुजाता भारती या महिलेने रस्त्यावरील इतर कुत्र्यांसाठी घरी बनवलेले अन्नही बनवले आणि त्यांना खाऊ घातले. व्हायरल व्हिडिओला Instagram वर अनेकांनी पहिले आहे.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Sujatha Bharathi (@suja_housemate)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)