तामिळनाडूतील विरुधुनगरच्या थिरुचुझीमध्ये एक खास घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी शक्तीवेल यांनी नुकतीच तीन बाळांना जन्म देताना मरण पावलेली बकरी पाळली. बकरीचं पिल्लं दुधाशिवाय उपाशी होती. अशावेळी, एका दयाळू कुत्रीने लहान बकरीचं पालनपोषण केले. कुत्र्याच्या या कृत्याने स्थानिकांचे देखील मन भरून आले आहे.
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)