उत्तर प्रदेश मध्ये राजकीय बाल गृहातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आग्रा मध्ये सुपरीटेंड्न्ट एका चिमुकलीला स्लीपर्सने मारत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. district magistrate ने district probationary officer कडून चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या ही superintendent, Poonam Pal निलंबित करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)