दोन तिकीट चेकरने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशास बेदम मारहाण करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. तरी या व्हिडीओत दोन टीसी या प्रवाशास थेट लाथा बुक्या घालून हाणामारी करताना दिसत आहेत. तरी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही टीसींवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असुन या दोन्ही टीसींना तात्काळ निलंबित केल्याची माहिती मिळत आहे.
Video of 2 TTEs beating a passenger fiercely in #Muzaffarpur went viral, taking cognizance of the video, Railways suspended both TTEs #Viralvideo pic.twitter.com/QpCXrjiY9u
— Yazhini (@Yazhini_11) January 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)