उत्तराखंडच्या Corbett National Park च्या परिसरामध्ये रस्यावर चालणार्या एका व्यक्तीच्या जवळून अवघ्या काही पावलांवरून वाघ गेल्याची घटना कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. मानवी वस्तीमध्ये प्राणी येत असल्याच्या अनेक घटनांमध्ये त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील होतात. पण यामध्ये सुदैवाने वाघ फक्त रस्ता ओलांडून निघून गेला. पण वाघाचं असं अचानक समोर येणं त्या व्यक्तीसाठी काळजाचा ठोका चुकवणारं होतं. IFS Officer Praveen Kaswan यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर देखील होत आहे. Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ .
पहा व्हिडीओ
Is he the luckiest man alive. Tiger seems least bothered. From Corbett. pic.twitter.com/ZPOwXvTmTL
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) December 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)