No Whatsapp Reply and Divorce: नवरा-बायकोमधील भांडणाची किंवा घटस्फोटोची (Divorce) विविध कारण आतापर्यंत तुम्ही ऐकली असतील. परंतु, व्हॉट्सअॅपवर मेसेज वाचूनही उत्तर न दिल्याने पतीने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारण, या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये पती पत्नीला म्हणत आहे की, 'तु येथे आहेस का? तु माझ्या मेसेजचा रिप्ल दिला नाहीस? मी तुला घटस्फोट देता.' या पोस्टवर नेटीझन्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे प्रकरण नेमकं कुठलं आहे ते समजू शकलेलं नाही. परंतु, ट्विटरवर @LifeSaudiArabia या यूजरने या संभाषणाचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)