Rajasthan: राजस्थानमध्ये कार आणि उंटाच्या धडकेत विचित्र अपघात झाला आहे. वेगवान कारने उंटाला मागून धडक दिली. ज्यामुळे उंट कारमध्ये अडकला. राजस्थान(Rajasthan)च्या हनुमानगड (Hanumangarh) इथली ही घटना आहे. यात कारचे नुसकान झाले आहे. बलाढ्य उंटामुळे करचा पुढचा भाग चेपला गेला. ही घटना पाहताच नजीक असलेल्या नागरिकांनी धाव घेत उंटाला कारमधून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Giraffe Picks Up Toddler: ...अन् जिराफने चक्क खायला देणाऱ्या 2 वर्षाच्या चिमुकल्यालाचं उचललं; टेक्सासमधील सफारी पार्कमधील घटना (Watch Video))

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)