Shocking Video: टेक्सासमधील एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्हीलचेअरवर बसलेल्या एका तरुणाला चिरडून एक तरुण घटनास्थळावरून पळ काढतो. व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला चिडल्यावर तरुण क्षणभरही तिथे न थांबता कार घेऊन पळून जातो. मात्र, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 17 वर्षीय पाब्लो अँटोनियो अविला-बनागास याला पोलिसांनी अटक केली आहे. 3 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. 

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)