राजस्थानच्या जयपूर मध्ये एक रशियन महिला प्रवासीला पेट्रोल पंप वर छेडछाडीचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. ही महिला तिच्या भारतीय मित्र आणि युट्युबर 'On Road Indian'सोबत प्रवास करत होती. जेव्हा आपल्या सोबत असलेल्या रशियन महिलेसोबत असभ्य वर्तन होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने शूटिंग सुरू केले. नंतर त्यांनी हा प्रकार पोलिस स्टेशन मध्येही दाखवला. नंतर पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याने माफी मागितल्याचेही व्हिडिओ मध्ये दिसत आहे. मुंबई: कॅनडीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 5 स्टार हॉटेल कर्मचाऱ्याला अटक .

पहा घटनेचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)