राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या पंजाब मधून आपल्या अंतिम टप्प्याकडे मार्गस्थ होत आहे. सध्या त्यांची प्रतिमा 'तपस्वी' म्हणून समोर येत असताना काहीजणांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. नुकताच त्यांचा या यात्रेदरम्यान एका ठिकाणी धाब्यावर बसून काही खातानाचा फोटो वायरल होत आहे. पण तो एडिटेड फोटो आहे. राहुल गांधी यांच्यासमोर मद्याचा ग्लास आणि चिकन असल्याचा फोटो समोर आला आहे. पण प्रत्यक्षात हा फोटो एडिटेड आहे. Paranjoy Guha Thakurta यांनी ओरिजनल फोटो पोस्ट केला आहे. नक्की वाचा: Bharat Jodo Yatra: कडाक्याच्या थंडीत शर्ट न घातला 'जनेयू' परिधान केलेल्या मुलाचा भारत जोडो यात्रेत सहभाग; फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधींवर उठली टीकेची झोड .

पहा खोटे वायरल फोटो

पहा ओरिजनल पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)