कोची येथे अजगरामुळे वाहतूक खोळंबली होती. एक मोठा अजगर रस्ता ओलांडत होता. अजगराला पाहून सगळ्यांनी गाड्या थांबवल्या. अजगर रस्ता ओलांडत नाही तोपर्यंत सगळे थांबले होते. अजगराने खूप खाल्ल होत असे वाटते त्यामुळे तो हळू-हळू रस्ता ओलांडत होता.अजगराला पाहून बरेच जण त्याला बघायला थांबले, बऱ्याच वेळानंतर अजगराने सुखरूप रस्ता ओलांडला
Scene at Kochi's Seaport-Airport road Kakkanad signal last night. pic.twitter.com/NdzjL9A5x1
— Rajesh Abraham🇮🇳 (@pendown) January 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)