मुंबई मध्ये ' Messy Addaa' इथे चक्क 2 किलोचा सोन्याचा वर्ख लावलेला मोमो विकला जात आहे. या मोमो चं नाव 'बाहुबली गोल्ड मोमो' आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच असा इतका वजनाचा मोमो बनवला गेला आहे. या बाहुबली मोमो मध्ये भाज्या, Mozerella cheese आणि खाण्याच्या 24 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. या मोमो सोबत एक ऑरेंज मिंट मोहितो, 2 चॉकलेट मोमोज, 3 चविष्ट चटण्या आणि मेयो डीप दिला जातो.

Bahubali Gold Momo

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)