Video: उत्तर प्रदेश यथील नोएडामध्ये एक व्यक्ती चक्क मर्सिडीज कारला आग लावताना दिसत आहे. वृत्तानुसार, मर्सिडीज कारच्या मालकाच्या घरी फ्लोअरिंगचे काम केलेल्या व्यक्तीला त्याची थकबाकी न दिल्याने त्या व्यक्तीने रागात कारला आग लावली. 20 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, तो माणूस कारला आग लावताना आणि नंतर त्याच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढतांना दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
मिस्त्री का ‘बदलापुर’
- नोएडा में एक मिस्त्री ने मर्सिडीज कार में आग लगा दी।
- दरअसल मर्सिडीज कार के मालिक ने उससे अपने घर में टाइल्स लगवाए, लेकिन पैसे पूरे नहीं दिए थे।
- जिसके बाद बदला लेने के लिए मिस्त्री ने यह तरीका अपनाया। pic.twitter.com/DCUCCbn8UI
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) September 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)