Google Doodle च्या माध्यमातून आज किटी ओ'नील (Kitty O’Neil) या अमेरिकन स्टंट परफॉर्मरला गौरवण्यात आलं आहे. Kitty O’Neil यांना एकेकाळी जगातील सर्वात वेगवान महिला म्हणून देखील गौरवलं जात होतं. तिच्या 77व्या जन्मदिनाचं औचित्य साधत आज गूगलने ही मानवंदना दिली आहे. जन्मजात मूकबधिर असलेल्या Kitty ने त्यावर मात करून अमेरिकन डेअरडेविल,स्टंट परफॉर्मर आणि रॉकेट पॉवर कार ड्रायव्हर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)