चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर जगभरातून इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच इंडिगो च्या विमानाने प्रवास करताना ISRO Chief, S Somanath यांचं देखील खासरित्या क्रु मेंबर कडून आदरातिथ्य करत अभिनंदन करण्यात आलं. air hostess Pooja Shah कडून या क्षणाचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटिझन्सदेखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एअर हॉस्टेसने खास अनाऊसमेंट करत S Somanath विमानात सहप्रवासी असल्याचं सांगत त्यांचं स्वागत केलं.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Shah (@freebird_pooja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)