भारतामधून आजकाल अनेक विद्यार्थी परदेशामध्ये शिकायला जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून डिग्री मिळवणं हा मोठा टप्पा आणि अभिमानास्पद क्षण असतो. एका भारतीय मुलाने परदेशामध्ये त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनी केलेल्या एका खास कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीया मध्ये वायरल होत आहे. ज्यात तो या सोहळ्यासाठी भारतीय वेशभूषेमध्ये आला होता. तसेच स्टेजवर पोहताच त्याने भारताचा झेंडा फडकवला. Awanish Sharan या आयएएस ऑफिसरने पूर्वीचं ट्वीटर आणि आत्ताचं X यावर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)