अटल सेतू ब्रीज वर एका चूकीच्या साईडने आलेली SUV car ओला कॅबला ठोकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर कार चालक पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना शनिवार 10 फेब्रुवारीची आहे. X वर पोस्ट करत व्यक्तीने सारा प्रकार सांगितला आहे. अपघातामध्ये ओला मधील 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी 4 च्या सुमाराची आहे. Duster गाडीचा चालक तेथून पळून गेला. रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आता यावर तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याची त्याने मागणी केली आहे. Mumbai police कडून याची दखल घेण्यात आली आहे. Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)