Doctor Delivers His Pregnant Wife in Lift: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका प्रसूती तज्ञाने आपल्या पत्नीची लिफ्टमध्ये प्रसूती केली. ही घटना मध्य ब्राझीलमधील आहे. 19 सप्टेंबर रोजी डॉ. डॅनिलो आल्मेडा त्यांच्या कार्यालयात होते तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या पत्नीला प्रसूती होत आहे. आल्मेडा घरी पोहोचले तेव्हा ते पत्नीसोबत लिफ्टमध्ये जात होते, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या प्रसूती वेदना वाढल्या आणि तिने लिफ्टमध्येच मुलाला जन्म दिला. गेल्या बुधवारी डॉक्टरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)