पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जम्मूमधील मौलाना आझाद स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात संबोधित करताना, श्रोत्यांपैकी एकाला चिमुकलीला  त्रास देऊ नका असे सांगण्यासाठी आपले भाषण थांबवले. उंचावलेलं बाळ पाहून पीएम मोदींनी बाळाला खाली ठेवण्याची आणि थंडीच्या वातावरणात त्रास देऊ नये अशी विनंती केली. जर जवळ असती तर नक्की आशिर्वाद दिले असते असे ते म्हणाले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.

पहा व्हीडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)