Thailand :- थायलंडमध्ये हत्तीचे बाळ एका खड्यात पडले. त्याची आई बाळाला काढण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होती. दरम्यान, बाळाला वाचवतांना आई सुद्धा खड्यात अडकली. हत्तीला पाहून काही नागरिक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी हत्तीला बाहेर काढले. श्वास रोखला गेल्यामुळे हत्ती बेशुध्द झाली होती. आईला वाचवल्यानंतर हत्तीच्या बाळालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)