म्यानमार मध्ये 7.7 रिश्टल स्केल इतका शक्तीशाली भूकंपाने थायलंड देशाची राजधानी बॅंकॉक देखील हादरली.  या भीषण भूकंपाच्या वेळी अचानक सारंच हादरल्याने नगारिकांची धावपळ झाली. सोशल मीडीयामध्ये बॅकॉंक मध्ये भूकंपाच्या वेळेस नेमकं काय झालं? याचे व्हिडिओज आता समोर येत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी रूफ टॉप स्विमिंग पूल मधील पाणी धबधब्यासारखं खाली कोसळताना दिसत आहे तर एका ठिकाणी निर्माणाधीन इमारत कोसळल्याचं अनेकांनी कॅमेर्‍यात टिपलं आहे. बॅकॉंक मध्ये प्लॅटफॉर्म वर ट्रेन देखील गदागदा हलत असल्याचं एका फूटेज मध्ये दिसत आहे.

बॅकॉंक मध्ये भूकंपाच्या वेळेस काय झालं?

ट्रेन हादरली

निर्माणाधीन इमारत कोसळली

रूफ टॉप वरील स्विमिंग पूलचे पाणी धबधब्याप्रमाणे खाली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)