कानपूरच्या (Kanpur) नवाबगंज पोलिस स्टेशन (Nawabganj Police Station) परिसरात 15 फूट लांब अजगर सापडला आहे. ह्या अजगराने भर रस्त्यावर शेळी गिळली असुन अजगराचा हा थरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे. तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अजगराला पकडण्यात यश आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)