104 व्या वर्षी  Dorothy Hoffner या आजीबाईंनी Guinness World Record  रचला  आहे. स्कायडाईव्हिंगचं धाडस करणार्‍या त्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. 1918 मध्ये जन्मलेल्या हॉफनर स्पॅनिश फ्लू आणि कोविड-19 या दोन्ही आरोग्य संकटातून सुखरूप बाहेर आल्या. त्यानंतर आता वयाच्या 100 व्या वर्षी स्कायडायव्हिंगच्या आधीच्या प्रयत्नातूनही तिने शिकागोच्या दक्षिणेस 85 मैलांवर असलेल्या ओटावा, इलिनॉय येथे एका स्कायव्हेन विमानातून उडी मारली आणि  जागतिक विक्रम रचला. डोरोथी हॉफनर 100 वर्षांची असताना पहिल्यांदा स्कायडायव्हिंगला गेल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)