वांद्रे पूर्व मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्त्व कारणार्या 27 वर्षीय झिशान सिद्दीकी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे.
I have tested COVID positive with mild symptoms. I request everyone who came in contact with me recently to please get themselves tested.
Requesting you all to follow COVID protocols & take all the necessary precautions, always. Stay Safe!
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) March 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)