मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 750 बचतगटांना कर्ज दिले जाणार असून, यासाठी बचतगटांनी अर्ज करावेत असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आवाहन केले आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना कर्ज दिले जाणार असून यासाठी बचतगटांनी अर्ज करावेत- अल्पसंख्याक विकास मंत्री @nawabmalikncp यांचे आवाहन pic.twitter.com/f8QzNxEm2V
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)