बेंगलूरू मध्ये गणेश मंदिराबाहेर 10 ऑक्टोबर दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चेन लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेसोबत असलेल्या अन्य भक्ताने या घटनेला कॅमेर्यात कैद केले आहे. शंकर नगर भागात असलेल्या मंदिरात दर्शनाला गेली असता हा प्रकार घडला आहे. व्हिडिओ मध्ये ही महिला खूर्चीवर बसलेली असताना, तिच्या बेसावधनतेचा फायदा घेत चोरट्याने चेन हिसकावल्याचं दिसत आहे. काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने अन्य महिला देखील भयभीत झाल्याचं पहायला मिळालं आहे.
शंकर नगर भागातील धक्कादायक घटना
#VIDEO | A woman's gold chain was snatched from outside a temple window while she was attending prayers in Bengaluru's Shankar Nagar area.
The incident reportedly took place at the on October 10 and was captured on video by a fellow devotee.… pic.twitter.com/vG4CKiEJbu
— Free Press Journal (@fpjindia) October 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)