डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांना मोलाचे स्थान होते. बाबासाहेबांना परदेशी शिकायला जाण्यासाठी प्रेरित करण्यापासून ते अगदी अनेक समाजिक लढाया लढण्यासाठी त्यांना आधार देखील दिला. रमाई या डॉ. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी होत्या.  ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या पत्नी रमाबाई यांना अर्पण केला आहे. ते पत्नीला प्रेमाने 'रामू’ म्हणत असतं तर रमाई त्यांना 'साहेब' म्हणत असे. अवघ्या 37 व्या वर्षी रमाबाई आंबेडकर यांनी आजारपणामध्ये अखेरचा श्वास घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)