पुण्याच्या बहुतांश भागामध्ये 8 फेब्रुवारी दिवशी पाईपलाईनच्या तातडीच्या दुरूस्ती आणि देखभालीचं काम हाती घेतलं जाणार आहे. यासाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल तर 9 फेब्रुवारी दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं पुणे महानगर पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. Pune Fire News: पुण्यातील इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही .
पहा ट्वीट
दि. ८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दि. ९ फेब्रुवारी रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
पाणीपुरवठा बंद असणारी ठिकाणे : https://t.co/HNsR0vIAiP#WaterClosure #PMC pic.twitter.com/DSPiZ65gAe
— PMC Care (@PMCPune) February 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)