पुण्यामध्ये आज अक्षय्य तृतीयेला पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या आहेत. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे ढग आहेत. दरम्यान यामुळे सामान्यांची कडाक्याचं ऊन आणि उष्णता यापासून सुटका झाली पण 13 मे दिवशी मतदान असलेल्या पुण्यात अनेकांंच्या अंतिम टप्प्यातील प्रचारावर 'पाणी' पडलं आहे. आज पुण्यात राज ठाकरे  यांची देखील प्रचार सभा आयोजित आहे पण आता ती होणार की नाही ? यावर प्रश्नचिन्ह आहे. Nagpur Rains: नागपूर मध्ये ऐन उन्हाळ्यात बरसला मुसळधार पाऊस .

पुण्यात पाऊस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)