मुंबई विद्यापीठामध्ये बारावीच्या निकालानंतर पदवीच्या प्रवेशाला सुरूवात झाली आहे. पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थी १५ जून २०२३ पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करू शकणार आहेत. नक्की वाचा: University of Mumbai Admission Schedule 2023: बारावीच्या निकालानंतर आता पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; पहिली यादी 19 जूनला .
पहा ट्वीट
पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असून, आता १५ जून २०२३ पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येईल. pic.twitter.com/EPNPvFOlI8
— University of Mumbai (@Uni_Mumbai) June 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)