पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचे वेगळे नामकरण केले आहे. वाघ्या, ऑस्कर, शौर्य असे नावे देण्यात आली आहेत.
‘वाघ्या' आला शिवरायांचां
'शौर्य' साक्षात बाजीप्रभूंचा
सदरक्षणार्थ 'रक्षक' तत्पर
'ऑस्कर' लाभला पुरस्कार..#Pune...say 'woof' to WAGHYA, SHAURYA, OSCAR & RAKSHAK, the 4 names selected from hundreds of names u gave for our new #K9 dogs, based on how they responded to each name! pic.twitter.com/HKONDqWlvd
— PUNE POLICE (@PuneCityPolice) March 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)