सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. नांदगाव, कुडाळ, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली अशी ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील टूरिझम पाहता त्याला चालना देण्यासाठी काही पायाभूत सुविधा चांगला करण्याचा प्रयत्न आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)