गेल्या काही दिसवात मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णाची संख्या वाढतांना दिसत आहे. रुग्णांची संख्या किरकोळ असली तरी केंद्रीय आरोग्य सचिवांकडून (Union Health Secretary) महाराष्ट्र आरोग्य विभागास (Maharashtra Health Department) पत्र पाठवण्यात आलं आहे. तसेच गेले काही दिवसात लसीकरणाचा वेग मंदावला असुन पात्र लोकसंख्येसाठी लसीकरणाची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आरोग्य विभागाकडून लसीकरणाबाबत पाचपट धोरण आणि कोव्हिड बाबत जनजागृती करत नियमांचा आढावा घेण्यास सांगितलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)