कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालेला निंदनीय प्रकार ही छोटी बाब आहे,असे खेदजनक वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आता यांचे काय करायचे हा निर्णय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व दैवत मानणाऱ्या जनतेने करावयाचा आहे असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
Tweet:
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालेला निंदनीय प्रकार ही छोटी बाब आहे,असे खेदजनक वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे..आता यांचे काय करायचे हा निर्णय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व दैवत मानणाऱ्या जनतेने करावयाचा आहे.
— Uday Samant (@samant_uday) December 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)