Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत

सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत
CM Devendra Fadnavis On Pushpak Express Accident

जळगाव मध्ये परांडा स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांनी ट्रेनला आग लागल्याच्या अफवेमधून गाडीतून उडी मारली आणि त्यामध्ये 11 जणांनी जीव गमावल्याचं आता समोर आलं आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. जळगाव मधील या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

पुष्पक एक्सप्रेसच्या दुर्घटनेत 11 मृत

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).