दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला टीम इंडियाचा भाग व्हायचे नाही. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) याबद्दल माहिती दिली आहे.
...