मुंबईत (Mumbai) काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान मुंबईच्या वांद्रे (Bandra) परिसरातील नॅशनल कॉलेजसमोर (National College Mumbai) रिक्षावर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान रिक्षाचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)