Mumbai Local Train Update: मुंबईतील मध्य रेल्वेतून एक अपडेट समोर आले आहे. 4 जून रोजी मध्य रेल्वेच्या गाड्या बंचिंगच्या समस्येमुळे  उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून रेल्वेच्या अपडेट देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय गाड्या वेळापत्रकापेक्षा 10-15 मिनिचे उशिरा धावत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहेत. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो. रेल्वे स्थानकावर प्रवशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा- पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा सुरळीत; लवकरच फलाट क्रमांक 1,2 वरून धावणार लोकल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)