मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राम गणेश गडकरी नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमासाठी ठाणे शहरात अवजड वाहनांसाठी वाहतूकबंदी लागू करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आज (7 ऑगस्ट) सायंकाळी पार पडणार आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक विभागाने काल रात्री 10 वाजल्यापासून रस्ते बंद करणे, वळवणे आणि पार्किंग निर्बंध आधीच लागू केले असल्याची माहिती पुढे येत आहे. (हेही वाचा, Tragic Accident in Mumbra: कुत्रा डोक्यात पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मुंब्रा येथील घटना (Watch Video))
एक्स पोस्ट
वाहतूक नियंत्रण अधिसूचना, नौपाडा pic.twitter.com/Z2b42CfYzR
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) August 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)