Raj Thackeray On Ram Mandir: आज सर्वत्र राम मंदिर (Ram Mandir) अभिषेक सोहळ्याचा उत्साह दिसत आहे. अशातचं आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली,' अशी भावना व्यक्त केली आहे. तथापी, यापूर्वी राज ठाकरे यांनी 22 जानेवारीला लोकांना त्रास न देता आरत्या, इतर उपक्रम राबवा, असं आवाहन केलं होतं. (हेही वाचा - Ram Mandir Consecration: सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला झटका; अयोध्या राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावरील बंदी मागे घेण्याचे दिले आदेश)
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !
— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)