शेतकर्यांंचं 'लाल वादळ' मुंबईच्या वेशीवरच रोखण्यास अखेर राज्य सरकारला तूर्तास यश आलं आहे. आज झालेल्या बैठकीत सकारत्मक निर्णय झाल्याने आता अखेर शेतकर्यांच्या आंदोलनाला यश आल्याचं चित्र आहे. उद्या मुख्यमंत्री याबाबत विधिमंडळामध्ये निवेदन सादर आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा ट्वीट
राज्यातल्या शेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक, विधीमंडळाच्या सभागृहात उद्या निवेदन करणार असल्याची मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती. @CMOMaharashtra@DDNewslive@DDNewsHindipic.twitter.com/sNeylYFabG
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)