वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथे वाघाच्या बछड्याचे "वीरा " तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे "आँस्कर" असे नामकरण करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथे
वाघाच्या बछड्याचे "#वीरा " तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे "#आँस्कर" असे नामकरण करण्यात आले. pic.twitter.com/6POCah3FKN
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) January 18, 2022
Rani Baug Tiger Mumbai : राणी बागेत 'बाळ' जन्मलं, शक्ती आणि करिष्मा वाघाकडून बछड्याला जन्म#Ranibaug #tiger #Mumbai pic.twitter.com/m0uhsY1GrO
— ABP माझा (@abpmajhatv) January 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)